शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

इंटर सिटी एक्स्प्रेसमध्ये युवतीला महिला प्रवाशाची मारहाण, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 4:39 AM

बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली.

वसई : बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.बोईसर येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी सपना मिश्रा आई रिटासोबत विरारहून सकाळी ७.५८ला सुटणाºया इंटर सिटी एक्स्प्रेसमधून महिलांच्या डब्यातून निघाली होती. सपना जागा मिळाल्याने बसली होती. मात्र, तिच्यानंतर आलेल्या एका महिला प्रवाशाने तिला जागेवरून उठण्यास सांगितले. सपनाने नकार दिला असता त्या महिलेने शिवीगाळ करीत सपनाच्या थोबाडीत लगावली. सपनाची आई यात मध्ये पडल्या असता संतापलेल्या महिलेने दोघींनाही मारहाण केली. यात त्या महिलेच्या साथीदारांनीही तिला साथ दिली. बुधवारी संध्याकाळी सपनाने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या डब्यात महिलांचा एक गट नेहमीच जागा अडवून इतर महिला प्रवाशांना त्रास देतो, अशी डब्यातील इतर महिलांची तक्रार असल्याचे सपनाने सांगितले. हा गट दादागिरी, शिवीगाळ आणि प्रसंगी हात उचलत असल्याने त्यांच्याविरोधात कुणीही बोलत नाही.पण, मला आणि आईला मारहाण करून जागेवरून उठण्यास भाग पाडले. त्यामुळे आम्ही विरारहून बोईसरपर्यंत उभ्याने प्रवास केल्याचे सपनाने सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी