शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

विकासाचा मुद्दा ठेवत निवडणूक जिंकून गावितांना केंद्रात पाठवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 2:21 AM

स्मृती इराणी; डहाणू येथील सभा गर्दी नसल्याने दोन तास उशीरा सुरू

डहाणू : पालघर लोकसभा पोटनिवडणूक हा सत्तेसाठीचा वाद आहे. अमरनाथ यात्रेमध्ये डहाणूकरांनी दाखवलेली एकजूट पुन्हा एकदा दाखवून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून देण्याचे आवाहन स्मृती इराणी यांनी शुक्रवारी डहाणू येथे आयोजित केलेल्या सभेत केले. विकासाचा मुद्दा ठेवून ही निवडणूक जिंकून गावितांना केंद्रात पाठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डहाणू नगर परिषदेत रामवाडी येथे सभा घेण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे लोक न जमल्याने सभा दोन तास उशिरा सुरू झाली.भाजपाने गरीब जनतेच्या विकासासाठी ४ वर्षांत ३१ कोटी लोकांनी जनधन योजनेद्वारे बँकेत खाती उघडली. उज्ज्वला योजनेद्वारे ३.५ कोटी महिलांना मोफत गॅस दिले. मच्छीमारांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. सभेला भाजपाचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित, राज्यमंत्री विद्याताई ठाकूर, आ. मनीषा चौधरी, आ. उन्मेश पाटील, आ. पास्कल धनारे, माजी राज्यमंत्री जगन्नाथ पाटील, माधवी नाईक, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018