शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

तारापूर औद्योगिक क्षेत्रात लेबर युनियनने काढली संकल्पयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 2:49 AM

कामगार दीना निमित्त तारापूर औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी मुंबई लेबर युनियनच्यावतीने कामगार संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले

बोईसर : कामगार दीना निमित्त तारापूर औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी मुंबई लेबर युनियनच्यावतीने कामगार संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . ही संकल्प यात्रा तारापूर एम आय डी सी नाक्यावरु न टाटा स्टील जवळील गोगटे नाक्या पर्यंत काढण्यात आली होती. यावेळ जमलेल्या शेकडो कामगारांनी कामगार एक तेच्या घोषणा दिल्या.कामगारांना किमान १८ हजार रुपये वेतन मिळायला पाहिजे, कंत्राटी कामगारांचे १२ तासाचे काम बंद करा, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना समान वेतन श्रेणी लागू करा, कामगार विमा योजनेची सुविधा लवकरात लवकर लागू करा, कामगार कायदे पायदळी तुडवणाऱ्या उद्योजकांना व कंत्राटदारांना जेलमध्ये टाका, नियमित (कायम) कामगारांची नोकरी सुरिक्षत ठेवण्यात आली पाहिजे, कायम कामगारांना मिळत असलेल्या सर्व सोई सुविधा या कंत्राटी कामगारांनाही मिळायलाच पाहिजेत आदी मागण्या संकल्प यात्रेत करण्यात आल्या.या वेळी मुंबई लेबर युनियनचे जनरल सेक्र ेटरी संजीव पुजारी, सेक्र ेटरी सुशील नायक, व्हाईस प्रेसिडेंट संजय शिंदे युनियनचे पदाधिकारी हरजल सिमोन, अमित मुरु डकर, पत्रकार रामप्रकाश निराला यांचे सह कामगार प्रतिनिधी व कामगार सहभागी झाले होत.े गोगटे नाक्यावर कामगारांची सभा घेण्यात आली.