शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वसईच्या किल्ल्यात लैला मजनूंचा उच्छाद

By admin | Published: February 15, 2017 4:26 AM

वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात सध्या दारुडे आणि प्रेमीयुगुलांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यामुळे एका ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य

वसई : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात सध्या दारुडे आणि प्रेमीयुगुलांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यामुळे एका ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य धोक्यात आले असून त्याला आळा घालण्याचे आवाहन किल्ले वसई मोहिमच्या वतीने पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांना करण्यात आले .वसई किल्ल्यात पुरातत्व विभागाने महत्वाच्या वास्तूंची डागडुजी केल्याने दुर्गमित्रांना अभ्यास करण्याची मोठी सोय झाली आहे. मात्र, सध्या किल्लयात दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्री उशिरा दारुड्यांचा याठिकाणी अड्डा असतो. त्यावर कळस म्हणजे प्रेमीयुगुलांच्या खुलेआम चाळ्यांमुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास होऊ लागला आहे, अशी तक्रार किल्ले वसई मोहिमचे श्रीदत्त राऊत यांनी केली आहे. ते सागरी दरवाजाने आत शिरणाऱ्यांना पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांनी रोखावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. (प्रतिनिधी)