शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

बोईसर आगारातून १८ एसटी सोडल्या

By admin | Published: March 09, 2017 2:06 AM

सफाळे येथे रूळावरून मालगाडी घसरल्यानंतर मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी असे दोन्ही मार्ग ठप्प झाल्यानंतर बोईसर येथे खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांकरिता बोईसर

बोईसर : सफाळे येथे रूळावरून मालगाडी घसरल्यानंतर मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी असे दोन्ही मार्ग ठप्प झाल्यानंतर बोईसर येथे खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांकरिता बोईसर आगारातून एकूण अठरा बसेस सोडून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला.रेल्वे ठप्प झाल्यानंतर बोईसर एस.टी. आगारात मंगळवारी रात्री मोठया प्रमाणात रेल्वे प्रवाशांनी गर्दी केली त्या वेळी आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांनी अतिरीक्त बसेस, चालक व वाहकांची व्यवस्था करून विरार करीता तेरा तर डहाणू करीता पाच अशा एकूण अठरा बसेस सोडल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या घरी पोहचता आले.तर बोईसर एस. टी. आगारात प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह जातीने रात्री उशीरापर्यंत बोईसर आगारात उपस्थित होते. (वार्ताहर)