शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 6:18 AM

रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले

रवींद्र घरत, लोकमत न्यूज नेटवर्क, सफाळे: विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सर्वच स्तरावर जनजागृती केली जात आहे. सफाळेत रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

राजगुरू ह.म. पंडित विद्यालय व निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालय सफाळे येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन गुरुवारी केले होते. उद्घाटक म्हणून बोईसरचे नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पालघर संजय वाघ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या.

मतदानाचा टक्का वाढविण्याचा उद्देश

  • नागरिकांना मतदानासाठी प्रेरणा मिळावी व मतदानाचा टक्का वाढावा हा या रांगोळी स्पर्धेमागील उद्देश होता. रांगोळीत मतदाना संदर्भातील घोषवाक्ये लिहिली होती. प्रदर्शन राजगुरू विद्यालयातील ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी पाहिले. सर्व विद्यार्थ्यांना संजय वाघ यांनी मार्गदर्शन केले.
  • यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख स्वाती पागधरे, प्राचार्य मधुमती कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सुजाता घरत, राजेंद्र जायभाये,  लीलाधर रायसिंग, जतिन कदम, मनीषा वैती, अक्षय सत्पाळकर, तझिन शेख यात सहभागी झाले होते.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palgharपालघरVotingमतदान