शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Vidhan sabha 2019 : हितेंद्र ठाकूरांना शिवसेनेच्या पाटील यांचे कडवे आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:56 PM

विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे.

- आशिष राणेवसई : वसई - विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. त्यामध्ये वसई विरार महापालिका, ग्रामपंचायत, सहकारी बँका, विविध समाज गट व त्यांच्या संस्था आदी त्यांची बलस्थाने असल्याने ठाकूर आजमितीला वसईत सत्ता टिकवून आहेत. मात्र, यंदाच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शह देण्यासाठी वसईतील ससून नवघरस्थित भूमिपुत्र आणि व्यावसायिक विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन त्यांच्यापुढे एक कडवे आव्हान उभे केले आहे.शिवसेनेत दाखल झालेले पूर्वाश्रमीचे विजय पाटील आणि बविआचे हितेंद्र ठाकूर हे दोघेही मित्र होते. मात्र, काही कारणास्तव पाटील यांनी मधल्या काळात बविआ सोडून काँग्रेसची वाट धरली होती. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर ठाकूरांविरुद्ध लढत देणार आहेत.शेवटच्या दिवशी भरणार अर्जविजय पाटील यांनी १ आॅक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयाकडून घेतला असून ते शेवटच्या दिवशी, म्हणजे ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी कांग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसईची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vasai Virarवसई विरार