शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

डहाणूतील बाजारात चेन्नईतील आंबा

By admin | Published: February 22, 2017 5:53 AM

डहाणू तालुक्यातील फळबाजारात चेन्नई येथील आंबा दाखल झाला असून प्रतीकिलो ८० ते १२० रु पयांच्या दराने

अनिरु द्ध पाटील / डहाणूडहाणू तालुक्यातील फळबाजारात चेन्नई येथील आंबा दाखल झाला असून प्रतीकिलो ८० ते १२० रु पयांच्या दराने त्याची विक्र ी केली जात आहे. दरम्यान उशिरा तसेच तीन टप्प्यात आंब्याचा मोहर आल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक आंबा बाजारात येईल असे स्थानिक बागायतदारांनी सांगितले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंब्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे पिकलेला आंबा दाखल झाला आहे. त्यानंतर फेब्रुवारी मध्यात डहाणू फळबाजारत तो दृष्टीस पडू लागला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी तसेच केरळ आणि कर्नाटक मधून येणारा हापूस महाग असल्याने खिशाला परवडणारा नाही. दरम्यान मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता असून किमती उतरतील त्यामुळे सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता येईल असे डहाणूतील विक्र ेत्यांचे म्हणणे आहे. या वर्षी हवामानातील बदलांमुळे तीन टप्प्यात आंब्याचा बहार आला आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहर खूपच कमी आणि मोजक्या झाडांना आला होता. दुसऱ्या टप्प्यातील मोहराला ढगाळ व दमट हवामानाचा सामना करावा लागला. त्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात बागायती आणि रानमाळावरील सर्वच झाडे मोहरली दिसत आहेत. त्या मुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील स्थानिक पिकलेला आंबा एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल असे डहाणूतील आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. हापूस अत्यंत महाग असल्याने या परिसरातील खवैय्यांचा भर गावठी आंबे खाण्यावरच असतो.गतवर्षी बोर्डीचा आंबा मलेशियातगतवर्षीच्या हंगामातील प्रारंभीचा तयार आंबा एप्रिलच्या मध्यावर तलासरी तालुक्यातील बोरीगाव येथील आंबा बागायतदार यज्ञेश सावे यांनी मलेशियाला मोठ्या प्रमाणात निर्यात केला होता. दुसऱ्या व तिसऱ्या बहरातील आंबे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील. -कृषिभूषण यज्ञेश सावे (बागायतदार)