शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

विनयभंग करणाऱ्या सरपंचाचा राजीनामा फेटाळला

By admin | Published: June 04, 2016 1:14 AM

नोकरीच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सत्पाळ्याच्या सरपंचाचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने जन आंदोलनच्या संतप्त महिला सोमवारी (६ जून) पंचायत समितीवर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

वसई : नोकरीच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सत्पाळ्याच्या सरपंचाचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने जन आंदोलनच्या संतप्त महिला सोमवारी (६ जून) पंचायत समितीवर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.एका तरुणीने फिर्याद दिल्यानंतर सत्पाळ्याचे सरपंच अनिल ठाकूर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. तरीही सरपंच ठाकूर ग्रामपंचायतीत येत असल्याने महिला विशेष ग्रामसभेत त्यांच्या राजीनाम्याचा ठराव एकमताने मंजूरही झाला. त्यानंतर आदिवासी एकता परिषदेने ठाकूरच्या राजीनाम्यासाठी सत्पाळा नाक्यावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. तर जन आंदोलन समितीच्या महिलांनी या प्रकरणी ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, उपसभापती, सभापती, आमदार, पोलीस यांच्याकडे लेखी पाठपुरावा केल्यामुळे अनिल ठाकूरने राजीनामा पंचायत समितीला सादर केला होता. मात्र, हा राजीनामा फेटाळण्यात आल्याचे वृत्त येथील महिलांना समजले. त्यामुळे या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जन आंदोलनाच्या महिला विभागप्रमुख अ‍ॅड़ ज्योती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्या सोमवारी पंचायत समितीला धडकणार आहेत.