शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मीरा भाईंदरमध्ये मद्यपी वाहन चालकांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 7:32 PM

मीरा भाईंदरमध्ये मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढली असून थर्टीफस्टला पोलीसांनी १०६ मद्यपी चालकांवर कारवाई करुन वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढली असून थर्टीफस्टला पोलीसांनी १०६ मद्यपी चालकांवर कारवाई करुन वाहनं जप्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी ७८ मद्यपी चालकांवर कारवाई झाली होती. शिवाय वाहन कायदा मोडणाऱ्या ३७७ चालकांवर कारवाई करुन ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी एक जानेवारीच्या पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलिसांसह मिळुन डोंगरी चौकी, मॅक्सस मॉल, सावरकर चौक (गोल्डन नेस्ट), श्रीकांत जिचकार चौक (एस.के.स्टोन), निलकमल नाका, काशिमीरा नाका, मीरा गावठण नाका , वरसावे नाका व दहिसर चेक नाका आदी ठिकाणी तपासणी नाके उभारले होते.स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या  १०६ मद्यपी चालकांवर कारवाई करत त्यांची वाहनं जप्त केली. या मध्ये वाहतूक शाखेने ६७ मद्यपी चालकांवर तर पोलिसांनी ३९ मद्यपींवर कारवाई केली.या शिवाय लायसन्स, हेल्मेट, विमा नसणाऱ्या तसेच मोटार वाहतूक नियम मोडणाऱ्या ३७७ वाहन चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक जगदीश शिंदे यांनी सांगितले.शहरात मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली असून २०१७ च्या थर्टीफर्स्टला पोलिसांनी ७८ मद्यपी चालकांवर कारवाई केली होती. तर २०१६ च्या थर्टीफर्स्टला ४५ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई झाली होती. 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीNew Year 2019नववर्ष 2019