शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

पारोळ-भिवंडी मार्गावरील मोऱ्या खचल्या

By admin | Published: October 22, 2015 12:06 AM

भिवंडीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे पारोळ-भिवंडी रस्ता. अंबाडीमार्गे भिवंडीला जायचे तर वसई पूर्वेकडील नागरिकांना तो लांब पल्ल्याचा तसेच जास्त खर्चाचा

पारोळ : भिवंडीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे पारोळ-भिवंडी रस्ता. अंबाडीमार्गे भिवंडीला जायचे तर वसई पूर्वेकडील नागरिकांना तो लांब पल्ल्याचा तसेच जास्त खर्चाचा मार्ग आहे. त्यामुळे येथील नागरिक भिवंडीला जाण्यासाठी पारोळ मार्गाचा वापर करतात. मात्र, मे महिन्यात बांधलेल्या मोऱ्या खचून हा मार्ग माजिवली येथे धोकादायक बनला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग खराब झाल्याने मे महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदार पद्धतीने या मार्गाचे काम हाती घेण्यात आले. येथे अरुंद मोऱ्या होत्या, त्या प्रवासाच्या दृष्टीने मोठ्या बांधण्यात आल्या, पण ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने सहा महिन्यांतच त्या मोऱ्या खचल्या. रस्ता खचल्याने या मार्गाचा अंदाज न येऊन अनेकांचा येथे अपघात झाला, अनेकांचे बळीही गेले. पण, ठेकेदारांना याचे काही सोयरसुतक नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही मूग गिळून गप्प आहेत. (वार्ताहर)