शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मुरबाडला शेतक-याचा स्वाइनने बळी , भयभीत वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:45 AM

तालुक्यातील सासणे येथील सुभाष विठ्ठल देशमुख (५५) या शेतकºयाचा गुरुवारी स्वाइनने मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराच्या वेळेस नागरिकांनी तोंडाला मास्क लावला होता.

मुरबाड : तालुक्यातील सासणे येथील सुभाष विठ्ठल देशमुख (५५) या शेतकºयाचा गुरुवारी स्वाइनने मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराच्या वेळेस नागरिकांनी तोंडाला मास्क लावला होता.मुरबाड - कर्जत - पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील सासणे येथील आरोग्य केंद्र हे सुमारे दहा वर्षापासून बंद आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. आरोग्य केंद्र बंद असल्याचा फटका देशमुख यांनाही बसला.न्हावे येथील सुभाष देशमुख यांना स्वाइनची लागण झाली. मात्र, आरोग्य केंद्र बंद असल्याने त्यांनी थेट मुंबई गाठत के.ई.एम. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेतले. त्याचा काहीही फायदा न होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.ठाणे जिल्हा परिषद एकीकडे नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दर वर्षी नव्याने आरोग्य केंद्राना मंजुरी देते. मात्र, मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केद्रांत औषधांचा तसेच कर्मचाºयांचा देखील तुटवडा आहे. त्यातच सासणे येथील आरोग्य केंद्र देखील बंद आहे. त्यामुळे परिसरातील न्हावे, केदुर्ली, रावगाव, तोंडली, काकडपाडा, शिरवली, टेपाचीवाडी वाडी, खोकाटे वाडी येथे संतधार पावसामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे.आरोग्य विभाग मात्र, निद्रावस्थेत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत सर्वत्र संताप आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील आरोग्य व्यवस्थाही सुधारण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी