शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

आता शेतकऱ्यांना मिळणार मृद आरोग्यपत्रिका

By admin | Published: March 21, 2017 1:31 AM

खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना देण्यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत

पालघर : खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना देण्यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मृद आरोग्यपत्रिका देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मृद आरोग्यपत्रिका उपलब्ध करुन देणे हा प्रमुख उद्देश असून पालघर जिल्ह्यासाठी ३० मिनी लॅब लक्षांक प्राप्त झाला आहे.या पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचे रासायनिक गुणधर्म, स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्यातील कमतरतेची माहिती शेतकऱ्यांना देण्यांत येते. या करीता मृद परीक्षक (मिनी लॅब) च्या माध्यमातून गावातच शेतकऱ्यांना जमिन आरोग्यपत्रिका उपलब्ध होणार आहे. संस्थेस, लाभधारकास मृद परीक्षक खरेदीकरीता अनुदानाचे आर्थिक निकष व अटी खालीलप्रमाणे राहतील. खाजगी संस्था, लाभधारक यांना मृदा परीक्षक खरेदीसाठी एकूण किंमतीच्या ६० टक्के (जास्तीत जास्त रु . ४५००००/-) इतके अनुदान देय राहील., मृदा परीक्षक ची मोका तपासणी व कार्यरत झाल्या नंतर लाभार्थींना डी.बी.टी मार्फत अनुदान वितरीत करण्यांत येईल. तद्नंतरचा अनुषंगिक,आवर्ती खर्चाबाबत शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यांत येणांर नाही. वैयिक्तक शेतकऱ्यांकडून तपासणींस प्राप्त होणाऱ्या मृद नमुन्यांसाठी शासनाने निर्धारीत केलेले तपासणी शुल्क शेतकऱ्यांकडून घेण्याची अनुमती संस्थेस, लाभधारकास राहील. (वार्ताहर)