शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

शिष्यवृत्ती अपहार केंद्रप्रमुख संजय गायकवाडवर गुन्हा

By admin | Published: October 31, 2015 10:27 PM

सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीचे मुलांना वाटप न करता वाडा तालुक्यातील घोणसईच्या केंद्रप्रमुखांनी ती रक्कम स्वत:च हडप केली. तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचे

वाडा : सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्तीचे मुलांना वाटप न करता वाडा तालुक्यातील घोणसईच्या केंद्रप्रमुखांनी ती रक्कम स्वत:च हडप केली. तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांचे पैसेही परस्पर काढून घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोणसईचे केंद्रप्रमुख संजय गायकवाड यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा न करता परस्पर काढून तिचा वैयक्तिक कारणासाठी वापर केला. याबरोबरच वडवली मराठी शाळेच्या शिक्षिका गायत्री देशपांडे यांच्या वैद्यकीय बिलाची रक्कम व रमाबाई परदेशी शाळा मेट या दोन्ही शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांची रक्कम तसेच शिक्षकांच्या पोस्ट खात्यात भरणा न केलेले पैसे अशा एकूण ९ लाख ८७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गायकवाड यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गायकवाड हे फरारी असून पोलीस उपनिरीक्षक कलगौंडा पाटील याचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, गायकवाड यांचे निलंबन करून त्यांना सेवेतून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)