शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

प्रदूषण टाळण्यासाठी पालघरमध्ये १५ हजार इको-फ्रेण्डली पिशव्यांचे वाटप

By admin | Published: October 05, 2015 12:12 AM

पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना परावृत्त करणे तसेच त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करणे

पालघर : पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना परावृत्त करणे तसेच त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, यासाठी बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघरमध्ये १५ हजार इको-फ्रेण्डली पिशव्यांचे वाटप केले.पालघर बहुजन विकास युवा आघाडी व गेट-टुगेदर यांच्या सौजन्याने २ व ३ आॅक्टोबरला दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस कार्यक्रमावर भपकेबाज खर्च न करता पैशांचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, सभापती सुरेश तरे, विवेक निमकर, हेमंत म्हात्रे, पोषण्णा, योगेश पाटील यांनी पालघरच्या आठवडाबाजारात, रेल्वे स्टेशन ते कमला पार्कपर्यंत रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी आठवडाबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पिशव्यांचे वाटप करीत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)