शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

पालघर, डहाणू, वसईला पाईपने गॅस

By admin | Published: September 28, 2016 2:57 AM

पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत आणि घरगुती वापरासाठी पाईप लाईन द्वारे गॅस पुरविण्याकरिता पालघर, डहाणू व वसई तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम

पालघर : पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत आणि घरगुती वापरासाठी पाईप लाईन द्वारे गॅस पुरविण्याकरिता पालघर, डहाणू व वसई तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने खासदार चिंतामण वनगा यांना पाठविले आहे. जिल्हा लगत असलेल्या गुजरात राज्यात पाईपलाईनद्वारे एल.पी.जी.चा पुरवठा होत असल्याने पालघर जिल्हयातही तो व्हावा यासाठी दोन वर्षांपासून पालघरचे खासदार चिंतामण वनगा प्रयत्न करीत होते. १३ आॅगस्ट २०१५ रोजी लोकसभेत त्यांनी या विषयी प्रश्न उपस्थित करु न वसई विरार महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाईप लाइनद्वारे एल.पी.जी. गॅस वितरणाबाबत सद्य स्थिती काय व लवकरात लवकर गॅसचे वितरण सुरु व्हावे यासाठी सरकार द्वारे करण्यात आलेल्या उपाय योजनेबद्दलची सविस्तर माहिती मागितली होती.केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वनगा यांना त्या संबधी सूचित केले असून जी.जी.एल. या कंपनीला पाइप लाइन द्वारे एल.पी.जी. गॅस पुरविण्यास अधिकृत करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तसेच एका पत्राद्वारे कंपनीने ‘गेल’ च्या तारापुर टर्मिनल मधून गॅस पुरविणे तथा पाईप लाईन टाकण्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण केले असल्याची माहिती दिली. याचा फायदा संपूर्ण पालघर, डहाणू व वसई तालुक्याला मिळणार असून या क्षेत्रात सी.एन.जी. स्टेशन्स उभारणीच्या संभाव्यतेची पडताळणी करण्याचे कामही सुरू असल्याचे खासदारांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या निर्णयामुळे औद्योगिक वसाहत आणि घरगुती वापरासाठी मोठी सोय होणार आहे. (प्रतिनिधी)