शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पालघर जिल्ह्यात ३८ हजार बाप्पांची होणार स्थापना, दहशतवादी हल्ल्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:15 AM

जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यातील २ हजार ७६० सार्वजनिक व ३५ हजार ३२३ घरगुती गणेशांची स्थापना होणार असून हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ३ हजार २०० पोलीस, होमगार्ड व सुरक्षा दलाच्या टीमचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- हितेन नाईक।पालघर : जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यातील २ हजार ७६० सार्वजनिक व ३५ हजार ३२३ घरगुती गणेशांची स्थापना होणार असून हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ३ हजार २०० पोलीस, होमगार्ड व सुरक्षा दलाच्या टीमचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यात एकूण ११ दिवसांपर्यंत गणेशोत्सवाची धूम राहणार असून जिल्ह्यात दिड दिवसाचे ४०६ सार्वजनिक व १५ हजार ७४४ खाजगी गणेश मूर्त्यांची स्थापना करण्यात येणार असून तीन दिवसाचे ३३७ सार्वजनिक व ६२० खाजगी, ५ दिवसाचे ७५८ सार्वजनिक व ६ हजार २५० खाजगी, ६ दिवसाचे १०२ सार्वजनिक व १ हजार ९०३ खाजगी, सात दिवसांचे ५६५ सार्वजनिक व ६ हजार ३३५, आठ दिवसाचे ३, नऊ दिवसाच्या १२, तर अकराव्या दिवसाच्या (अनंत चतुर्दर्शी) ५७५ सार्वजनिक व ४ हजार ४७१ खाजगी तर २१ दिवसांच्या २ सार्वजनिक अशा एकूण ३८ हजार ८3 गणेश मूर्त्यांची स्थापना जिल्ह्यात करण्यात येणार आहेत.गुप्तचर यंत्रणेने दहशतवाद्यांच्या कारवाया बाबत दक्षतेचा इशारा दिल्याच्या पाशर््वभूमीवर गणेशोत्सव सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पालघर पोलीस अधीक्षकांच्या देखरेखी खाली दोन अप्पर पोलीस अधिक्षक, सात उपविभागीय पोलीस अधिकारी, १४३ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, २ हजार ५५७ पोलीस, ३५० होमगार्ड व सुरक्षा बलाच्या टीम ची व्यवस्था करण्यात आली असून हा उत्सव व बकरी ईदही शांतेत व सद्भावात पार पडेल अशी माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव