शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

निवृत्तीवेतन प्रकरणे २६ जानेवारीपूर्वी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:21 AM

पालघर जिल्हा परिषदेतून आठ महिन्यापर्वी सेवा निवृत्त झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवृत्त वेतन प्रकरणे गेल्या आठ महिन्यापासून प्रलंबित आहेत

वाडा : पालघर जिल्हा परिषदेतून आठ महिन्यापर्वी सेवा निवृत्त झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची निवृत्त वेतन प्रकरणे गेल्या आठ महिन्यापासून प्रलंबित आहेत. ती २६ जानेवारी पूर्वी अंतरिमरित्या निकाली काढण्यात येतील असे आश्वासन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाºयांशी झालेल्या चर्चे दरम्यान दिले.आठ महिन्यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेतील काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सेवा निवृत्त होऊन त्यांना निवृत्ती वेतन व इतर कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करूनही कार्यवाही न केल्यामुळे निवृत्ती वेतनापासून ते अनेक महिन्यापासून वंचित आहेत.नुकताच याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थूल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष एन.एन. ठाकूर, जिल्हा महासंघाचे अध्यक्ष डी.डी.पाटील, सरचिटणीस आर. एल. पाटील यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवऋषी यांच्याशी याबाबत चर्चा केली.