शहरं
Join us  
Trending Stories
1
चार महिन्यांनी पद मिळाले असते, म्हणून घरच मोडायचे का? शरद पवारांचा अजितदादांबाबत दावा, प्रत्यूत्तर
2
“स्वतःला भावी CM म्हणता, आधी आमदार तर व्हा”; राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर पलटवार
3
"साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि...", शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
4
मोठी बातमी! 'मेथ लॅब'चा भांडाफोड, 95 kg ड्रग्ज जप्त; तिहार तुरुंगाच्या वॉर्डनसह चौघे ताब्यात
5
हिट अँड रन, घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या मुलींना भरधाव कारने चिरडले, अल्पवयीन ताब्यात
6
लेकाचा मृत्यू झाल्याचं दृष्टीहीन वृद्ध दाम्पत्याला समजलंच नाही; काळजात चर्र करणारी घटना
7
Jio Financial Services : फायनान्सच्या जगात Jio चा दबदबा वाढला, RBI ची 'या' कामाला मंजुरी, गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या
8
तात्यासाहेबांचे घर फोडले? मी तेव्हा १४ वर्षांचा अन् दादा १८; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर
9
हरभजन सिंग बोलला तसंच झालं; पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; आता भज्जी म्हणाला... 
10
धनत्रयोदशीला मुकेश अंबानींची मोठी भेट; फक्त 10 रुपयांत खरेदी करा सोने
11
Jemimah Rodrigues आधी चुकली; दुसरी संधी मिळताच Suzie Bates चा केला करेक्ट कार्यक्रम
12
माणुसकी! भारत युद्धग्रस्तांच्या मदतीला धावला! पॅलेस्टाइनला पाठवली ३० टनची वैद्यकीय मदत
13
विधानसभा उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ३ बडे नेते नाराज; मुंबईत बसणार मोठा फटका?
14
Dhanteras 2024: धनत्रयोदशीला 'या' चुका आवर्जून टाळा; आरोग्य आणि आर्थिक बाबतीत होऊ शकते नुकसान!
15
बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!
16
Waaree Energies IPO : एकेकाळी ₹५००० उसने घेऊन सुरू केलेली कंपनी, आज कोट्यवधींचं साम्राज्य; IPO येताच ५०० कोटींचा नफा
17
“बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका
18
नोएल येताच TATA ट्रस्‍टमध्ये मोठा बदल! दोन मोठी पदं रद्द; का घेण्यात आला निर्णय? असं आहे कारण
19
"महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती रंगणार’’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले संकेत
20
मी केलं तर ती चूक आणि इतरांनी केलं तर ते बरोबर; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

वीज सतत खंडित : विक्रमगडकर संतप्त

By admin | Published: June 02, 2016 1:13 AM

पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

विक्रमगड : पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.काही भागात रात्रभर वीज गायब असत तर काही भागात प्रकाश डिम असतो. गेल्या दोन दिवसांपासून पाच पाच मिनीटांनी वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात,तर रात्री-बे रात्री वीज खंडित होतच असते.त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली दर शुक्रवारी वीज बंद ठेवली जाते. या काळात महावितरण कोणते काम करते? कामे करते तर मग असे प्रकार का घडतात. वीजपुरवठ्यात सातत्य का नाही.अगोदरच कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होते. पाणीपुरवठा धड नाही. व रात्रीची झोप ही मिळत नाही.त्यामुळे ग्रामस्थांमधून महावितरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . सहन तरी किती करायचे असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. महाविरणने पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरु असल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी ती रेंगाळल्याचे चित्र आहे.त्यामुळेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. जोरात वारा सुटल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरेक्षेचा उपाय म्हणून अगर पोल पडल्याने, झाडे लाइनवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो.शिवाय सध्या महावितरणकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली आहेत.त्यामुळे आधीच दुरुस्ती व ही कामे करण्याच्या नावाखाली वीजपुरवटा बंद ठेवला जात आहे. अधूनमधून नेहमीच वीज जात असल्याने कार्यालयीन कामांवरही परिणाम होत आहे. या लपंडावामुळे शीतपेये व थंड वस्तंंूंची विक्री करणा-या दुकानदारांचे ही हाल होत आहेत. (वार्ताहर)