शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

इस्रायलच्या राजदूतांकडून प्रगतीच्या कार्याचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:58 PM

इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांचा मुलांशी आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद

जव्हार : इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांच्यासह दूतावासातील निमरोड काल्मर, मिशेल जोसेफ, डॉ. अनुजा पांढरे आणि अनय जोगळेकर या अधिकाऱ्यांनी बुधवारी जव्हार आणि मोखाडा येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यात इस्रायल कशाप्रकारे योगदान देऊ शकेल, या उद्देशाने भेट दिली.प्रथम त्यांनी वाघ्याची वाडी येथील ‘बोर्लोफ इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया’च्या (बीआयएसए) पाठिंब्याने सुरू असलेल्या आधुनिक अशा कृषी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर वाघ गावातील जल व्यवस्थापन आणि सौरपंप प्रकल्प, तसेच खोच गावातील तलावातील मत्स्यपालन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. तसेच जव्हारमधील कर्णबधीर मुलांच्या शाळेलाही इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन मुलांबरोबर आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.याकोव्ह फिंकलस्टाईन यावेळी म्हणाले की, ‘‘प्रगती प्रतिष्ठानसारख्या तळागाळात काम करणाºया संघटना जे काम इस्रायलने आपल्या स्थापनेवेळी केले तसेच काम करीत आहेत. इथे येऊन शेती, जल व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण विकासात इस्रायलचा दीर्घ अनुभव आपल्याशी शेअर करतांना आनंद होत आहे,’ असे सांगतानाच ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या अधिकाºयांनी स्थानिक शेतकºयांना शेतीविषयक नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबासाठी ‘इंडो-इस्रायल सेंटर्स आॅफ एक्सलन्स’ला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.या महोत्सवात निरनिराळ्या देशांतील खाद्यपदार्थांचे प्रदर्शन वेगवेगळ्या देशांच्या दूतावासांकडून ठेवले जाते,.

टॅग्स :Israelइस्रायल