शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:12 AM

एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे.

नंडोरे (पालघर): एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे.एसटी महामंडळाची पालघरहुन ठाणेकरीता जाणारी प्रवाशांनी भरलेली बस ही वाघोबा खिंडीत उतारावर धबधब्यांनाजीक आली असता अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याचे चालकाच्या लक्षात येऊन त्याच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार बुधवारी घडला. बसमध्ये ठाण्याच्या प्रवाशांसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत होते.एसटी बसचालकाने डाव्या बाजुकडील खिंडीतील उतारावरील गटारात रस्त्यालगत पुढचे चाक उतरवली. त्यामुळे बस समोर असलेल्या झाडावर आदळून थांबवली.या अपघातात प्रवाशाना कुठलीही दुखापत झाली नाही. बस थांबवण्याच्या या प्रयत्नात चालकास किरकोळ जखमा झाल्या. यावेळी बसमधील सर्व प्रवाशांनी वाहन चालकाचे आभार मानले. वाघोबा खिंडीत उताराची अशी बरीचशी मोठी वळणे आहेत. या वळणावर रस्त्याच्या कडेला अपघात रोधक कठडे बसविणे गरजेचे असताना ते बसवले गेले नाहीत. याच रोधक कठड्यांमुळे बसही त्याला आदळून थांबली असती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAccidentअपघात