शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शिरपामाळ येथे ध्वजारोहण करून रॅली

By admin | Published: February 20, 2017 5:10 AM

शिवजयंती निमित्त, जव्हार तालुक्यातील शिवप्रेमी व जव्हार नगरपरिषद यांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी रविवार रोजी, जव्हार मधील गांधीचौक

जव्हार : शिवजयंती निमित्त, जव्हार तालुक्यातील शिवप्रेमी व जव्हार नगरपरिषद यांच्या सहकार्याने १९ फेब्रुवारी रविवार रोजी, जव्हार मधील गांधीचौक येथे शिवजयंती जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी गांधी चौक येथे नगराध्यक्ष संदीप वैद्य, उत्सव समतिी सभापती कपिल तामोरे, मुख्याधिकारी विधाते, उपसभापति अमति अिहरे, यांच्या हस्ते शिव पुतल्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शिवाजी महारांजा सुरवीर कसे झाले, महाराज होते कसे, व त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन कसा केला? या विषयी माहिती देण्यासाठी, शिव अभ्यासक परब यांना बोलाविण्यात आले होते, या विश्लेषकांनी येथील तरु णांना शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदवी स्वराज्य विषयी माहिती देण्यात आली.शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करण्यासाठी निघाले तेव्हा, जव्हार शहरापासून १ कि.मी. अंतरावर असलेले माळरानावरील सर्वात उंच ठिकाण व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली टेकडी ते ‘’शिरपामाळ’’ येथे त्यावळी महाराजांनी मुक्काम ठोकला होता. ते ठिकाण म्हणजेच शिरपामाळ. येथे आज शिवजयंती निमित्त जाऊन शिवप्रेमींनी ध्वजारोहण केला. गावभर मोटार सायकल रॅली काढली. शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य विषयी माहिती देण्यासाठी शिव अभ्यासक परब यांना बोलाविण्यात आले होते. त्यांनी काही वेळातच महाराजांचा हिंदवी स्वराज्य काय या विषयी येथील तरु णांना इतिहास व शिवाजी महाराजांनची माहिती देवून तरु णांची मने जिंकली शिवजयंतीचा कार्यक्र म मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी जव्हार नगरपरिषद, मुख्याधिकारी वैभव विधाते, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, चित्रागण घोलप, माजी नगरसेवक रियाज मणियार, समिती अध्यक्ष कपील तामोरे अन्य नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी, शेकडो इतिहास प्रेमी नागरिक, इतिहास विश्लेषक, व मान्यवर यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)