शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

गावक-यांच्या दणक्याने चुळणेतील रिसॉर्ट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:45 AM

गावकरी संघटीत असतील तर गावात अनैतिक धंदे करणारे रिसॉर्ट कसे बंद होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण चुळणे गावक-यांनी वसईकरांपुढे ठेवले आहे

वसई : गावकरी संघटीत असतील तर गावात अनैतिक धंदे करणारे रिसॉर्ट कसे बंद होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण चुळणे गावक-यांनी वसईकरांपुढे ठेवले आहे. गावकºयांच्या दणक्याने पोलिसांनी गावात पुन्हा गस्त सुरु केली असून आता सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहे.या गावात रिसॉर्टविरोधात जागृती सेवा संस्थेने आंदोलन सुरु केले होते. याची दखल घेऊन माणिकपूर पोलिसांनी रिसॉर्ट बंद केले. त्यानंतर संस्थेने पोलीस व जनता सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात बोलतांना पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी बंगल्यात रिसॉर्टच्या नावाखाली होत असलेल्या पार्ट्या गावकºयांच्या तक्रारीनंतर बंद करण्यात आल्या आहेत. तसेच गावात पोलीस गस्त सुरु करण्यात आली आहे. आता गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली. यावेळी फादर विल्सन रिबेलो, जागृती संघाचे अध्यक्ष राजेश घोन्सालवीस, जॅक गोम्स, जॉय डिमेलो यांच्यासह तीनशे गावकरी उपस्थित होते. गावातील तलावावर रात्री मद्यपी बसलेले असतात. त्यांचा उपद्रव गावकºयांना होतो. मोटार सायकली वेगाने चालवल्या जातात. तरुणांची गुंडगिरी वाढत चालली आहे. विकासकांनी भराव केल्याने गावात पूराचे पाणी घुसते. पाड्यावर व किराणा दुकानात गावठी दारु विक्री केली जाते. आदी तक्रारीही यावेळी करण्यात आल्या.