शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

वसईची रद्द ‘लेडीज स्पेशल’ पूर्ववत करा; अन्यथा तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 2:20 AM

वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले.

वसई  - वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले.शनिवारी सकाळी वसई रोड स्थानकात ‘मी वसईकर’ अभियानाच्या वतीने शेकडो प्रवासी महिलांनी काळ्या फिती लावून रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन केले, यावेळी रद्द करण्यात आलेली महिला स्पेशल गाडी पुन्हा पूर्ववत न केल्यास समस्त महिला प्रवाशांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. वसई हून सकाळच्या वेळी सुटणाऱ्या लेडीज स्पेशल मुळे वसई आणि नायगाव मधील महिलांचा प्रवास काहीसा सुखावह होत होता मात्र, रेल्वे च्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबर पासून ही लोकल वसई ऐवजी विरार हून सोडण्यात येत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यामुळे येथील महिला प्रवाशांना प्रवास करणे आणि नोकरीवर वेळेत पोहोचणे फार अडचणीचे होत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.त्यामुळे शेकडो प्रवासी महिलांतर्फे रेल्वे प्रशासनला गाडी पूर्ववत सुरु करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आल्याचे मी वसईकर अभियानाच्या संयोजकांनी सांगितले. महिला स्पेशल लोकल पुन्हा पूर्ववत न केल्यास समस्त प्रवासी महिला तीव्र आंदोलन करतील असा इशारा हि यावेळी वसई रोड स्टेशन मास्तरांना देण्यात आला.सर्वेक्षण केले सदोषकरण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये लोकलमध्ये ६ ते ७ टीसींनी किती महिला प्रवास करतात. बसलेल्या व उभ्या महिलांच्या नोंदी, प्रत्येक स्थानकावर चढ-उतरणाºया महिला प्रवाशांच्या नोंदी केल्या होत्या मात्र या नोंदींव्यतीरिक्त त्यांच्याकडून रेल्वे समस्या किंवा महिला लोकल विरारहून सोडण्यात आल्यास काय त्रास होईल याबाबत विचारणा झाली नाही.आनंददायी व सुखकर प्रवास हा समस्त रेल्वे प्रवाशांचा हक्क आहे, व तो त्यांना उपलब्ध करून देणं हे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य तर वसईतून सकाळी सुटणारी ९ .५६ ची महिला विशेष गाडी रद्द केल्याने महिलांच्या भावना संतप्त व तीव्र आहेत. वसईकर महिलांना दिलासा देणारा निर्णय रेल्वेने पुन्हा घ्यावा, अन्यथा महिला प्रवाशांचे आंदोलन सुरु होईल व त्याची जबाबदारी आपली राहील-मिलिंद खानोलकरसंयोजक ; मी वसईकर अभियान, वसई

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलwestern railwayपश्चिम रेल्वे