शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

...अन् विरार रेल्वे स्थानकात चक्क रिक्षा फलाटावर धावली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 11:20 PM

पोलीस अधिकाऱ्याचा निर्णय

वसई : मुसळधार पावसात अडकलेल्या एका गर्भवतीला विरार रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकलपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाºयाने चक्क विरार रेल्वे स्थानकात उभ्या ट्रेनच्या महिला डब्यापर्यंत ती रिक्षा नेली.वसई - विरारमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच रविवारी सकाळी ९ वाजता विरारमधील एका गर्भवतीला त्रास होऊ लागल्याने तिला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करायचे होते.दरम्यान, तेथे उपस्थित मुंबई पोलीस दलात कार्यरत एका पोलीस अधिकाºयाने या महिलेला रिक्षातून थेट विरार स्थानकाच्या फलाट क्र.२ वर उभ्या असलेल्या लोकलच्या महिला डब्यापर्यंत नेले. मात्र वसई - नालासोपारा दरम्यान रेल्वे रु ळावर प्रचंड पाणी साचल्याने रेल्वे सेवा पूर्ण ठप्प होती. परिणामी, रेल्वेचा पुढील हा प्रवास अशक्य आणि जिकिरीचा होता.अखेर प्रसंगावधान राखीत या महिलेला रिक्षातूनच विरार नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकरणात त्या पोलीस अधिकाºयाने रिक्षा थेट फलाटावर आणल्याने त्याला रेल्वे पोलिसांनी कार्यवाही म्हणून ताब्यात घेतले. पोलीस दलातील या अधिकाºयाने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी कायदा हा सर्वांना समान आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि त्यांच्या नियमानुसार या पोलीस अधिकाºयासह सर्व दोषींवर कारवाई होणार असल्याची चर्चाआहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा