शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
3
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
4
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
5
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
6
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
7
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
8
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
9
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
10
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
11
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
12
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
14
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
15
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
16
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
17
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
18
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
19
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
20
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान

सात हजार नागरिकांना मिळणार मोफत प्रवासाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 1:04 AM

वसई - विरार मनपाचा निर्णय : ज्येष्ठ, अपंग, रुग्णांचा समावेश

विरार : वसई - विरार महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोग रुग्ण, डायलीसीस तसेच रक्तशुद्धीकरण अशा नागरिकांना मोफत परिवहन सेवा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. याअंतर्गत ७ हजार ४०० नागरिकांनी नोंदणी केली आहे. लवकरच त्यांना मोफत बस सेवेचा लाभ मिळणार आहे.महापालिकेच्या परिवहन सेवेतर्फे यापूर्वीही विद्यार्थ्यांना मोफत बससेवा दिली जात होती. त्यांनतर आता १ डिसेंबर २०१९ पासून ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस पास मिळण्यासाठी प्रभाग समिती निहाय पालिकेने अर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे ज्या नागरिकांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना विनातिकीट शहरांतर्गत बस प्रवास करता येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर प्रवीण शेट्टी आणि परिवहन समिती सभापती प्रीतेश पाटील यांनी केले होते. त्यानुसार नागरिकांनी आपले कागदपत्र सादर करून अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ७ हजार ४०० नागरिकांच्या नावाची नोंद झाली. या सर्व नागरिकांना नुकतेच परिवहन सेवेच्या मोफत पासचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोग रुग्ण, डायलीसीस तसेच रक्तशुद्धीकरण अशा नागरिकांना आता मोफत बस सेवेचा लाभ घेता येणार आहे.नोंदणी झालेल्या प्रवाशांना मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. तसेच पास वितरण करण्यात येत आहे.-प्रीतेश पाटील, परिवहन सभापती