शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पालघरमध्ये पैसे वाटप करणाऱ्याला शिवसैनिकांनी पकडले रंगेहात, भाजपा शहराध्यक्षांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 8:13 PM

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत...

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले असून, पालघरमधील ग्रामीण भागात मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला शिवसैनिकांनी रंगेहात पकडले आहे. पालघरमधील रानशेत भागामधून शिवसैनिकांनी पैशाचे वाटप करणाऱ्याला पकडले असून, भाजपा शहराध्यक्ष अशोक आंबोरे यांनी आपल्याला पाठवल्याची कबुली सदर तरुणाने प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार अमित घोडा उपस्थित होते.  

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018palgharपालघरCrimeगुन्हाElectionनिवडणूक