शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

सहा.निरिक्षकाला चिरडण्याचा प्रयत्न

By admin | Published: July 08, 2015 10:17 PM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर थरार उडवणारी घटना घडली. अतीफ अन्सारी (रा. मालवणी, मालाड पूर्व) या आरोपीचा मीरा रोड येथून पोलिसांनी पाठलाग करून खानिवडे

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर थरार उडवणारी घटना घडली. अतीफ अन्सारी (रा. मालवणी, मालाड पूर्व) या आरोपीचा मीरा रोड येथून पोलिसांनी पाठलाग करून खानिवडे टोलनाका येथे त्याच्या गाडीला अडविले असता सहायक पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या अंगावर स्वीफ्ट घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अडविण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या दिशेने गोळीबार केला, मात्र तो पसार झाला.या आरोपीस अटक करण्यास नवघर पोलिसांनी मीरा रोड पूर्व येथे सापळा रचला होता. त्याला अडविले असता त्याने स्वीफ्ट पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीची गाडी अडविण्यासाठी पो.कॉ. कस्पाळे यांनी स्कूटी आडवी लावली असता त्यांच्या स्कूटीस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रसंगावधान राखून कस्पाळे यांनी उडी मारली म्हणून ते बचावले. तो आरोपी मुंबईहून पळून जात असताना मीरा रोडवरून त्या आरोपीचा पोलीस पाठलाग करीत होते. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद मांडवी पोलीस चौकी व नवघर (भार्इंदर) पोलीस स्टेशन येथे झाली असून फरार आरोपीचा नवघर पोलीस शोध घेत आहेत. (वार्ताहर)