शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

विरोधकांचे अब तक ५६ करू- शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:24 AM

नालासोपाऱ्यात महायुतीचा मेळावा : बविआला अप्रत्यक्ष इशारा

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ गुरूवारी संध्याकाळी नालासोपारा येथे झालेल्या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५६ पक्ष एकत्र आल्याचे सांगणाºया महाआघाडीचे अबतक छप्पन केले जाईल असा इशारा अप्रत्यक्षपणे बहूजन विकास आघाडीला दिला आहे.

याप्रसंगी उपस्थित मंडळींना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा जास्तीत जास्त मतांच्या फरकाने विजय मिळविण्यासाठी आपण सर्वांनी एकजूटीने पाहिजे असे आवाहन केले. पाण्यासाठी नगरसेवकांना पैसे द्यावे लागतात, ही शरमेची बाब आहे. शिट्टी निशाणी गेली तर त्यांचे हात पाय लटपटायला लागलेत. अशा हरणाºया घोड्यावर पैसे (मतं) लावू नका.असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

तसेच कब्रस्तानचा प्रश्र्न सोडवण्यात आला आहे, २९ गावेही वगळण्यात येणार आहेत. आता वसई विरार मध्ये मेट्रो आणण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी राजेंद्र गावित, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, राज्यमंत्री ज्योती ठाकरे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, लोकसभा संघटक श्रीनिवास वणगा, आर.पी.आय.पालघर जिल्हा अध्यक्ष ईश्वर धुळे, आगरी सेनेचे पालघर अध्यक्ष जनार्दन पाटील आदी उपस्थित होते.महापालिका जहागिरी नाहीबांधकाम परवान्यासाठी स्क्वेअर फुट नुसार पैसे उकळले जातात. त्यांनी महापालिकेला स्वत:ची जागीर करून ठेवली आहे. त्यांची ही गल्लीबोळातील गुंडिगरी संपवली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpalghar-pcपालघर