शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

पुरवठा विभागाचे संकेतस्थळ सदोष

By admin | Published: February 17, 2017 12:14 AM

धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या संकेतस्थळात पारदर्शकता नसल्याने व अपूर्ण माहिती असल्याने

पारोळ : धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने सुरू केलेल्या संकेतस्थळात पारदर्शकता नसल्याने व अपूर्ण माहिती असल्याने भ्रष्टाचारास वाव मिळत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याबाबत वसई विरार जिल्हा कॉंग्रेसचे मिडिया प्रमुख किरण शिंदे यांनी तहसिलदारांकडे तक्र ार केली आहे. पुरवठा विभागाकडे धान्यपुरवठ्याबाबत माहिती मागवली असता ती दिली जात नाही. ही माहिती संकेतस्थळावरून घ्या असे सांगितले जाते. पण संकेतस्थळावर ही माहिती नसते आणि जी माहिती असते ती दिशाभूल करणारी असते असा आरोप त्यांनी केला आहे. या संकेतस्थळावर केंद्र व राज्य सरकारचा पुरवठ्याबाबतचा कुठलाही अध्यादेश नाही. केंद्र वा राज्य सरकारच्या तक्र ार निवारणाबाबतचे कोणतेही दूरध्वनी क्र मांक अथवा संपर्कासाठी ईमेल देखील दिलेले नाहीत.मागील महिन्यात किती साठा आला त्याचा उल्लेख नसतो. हा संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराला पोषक असल्याचा आरोप करून हे संकेतस्थळ अद्ययावत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.