शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

तहसीलदारांनी मागवला फेरतपासणी अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:16 AM

तलाठी व इतरांनी सादर केलेला अहवाल बोगस आणि घोटाळा दडपणारा असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच हादरलेल्या तहसीलदारांनी आता या प्रकरणी नवा सखोल तपासणी अहवाल

- रवींद्र साळवे

मोखाडा : तलाठी व इतरांनी सादर केलेला अहवाल बोगस आणि घोटाळा दडपणारा असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच हादरलेल्या तहसीलदारांनी आता या प्रकरणी नवा सखोल तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र गाजत असलेला मोखाड्यातील आदीवासीची जमीन बिगर आदीवासींना विकण्याच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा हितसंबंधीयांचा कट हाणून पाडला गेला आहे. तर जिल्हाधिकाºयांनी या संबंधीची सर्व पुरावे सोमवारी मागविले आहेत.यामुळे बोगस खरेदी विक्री प्रकरणातील नाशिकचे घोटाळेबाज बिल्डर गिरीश खुशालचंद्र पोद्दार यांच्या व परभणीच्या एका आमदारांचे पीए असलेल्या नानासाहेब येवले यांच्या राजकिय दबावाला बळी पडणारे तहसीलदार शक्ती कदम यावेळी तरी नि:पक्षपातीपणाने या प्रकरणाची चौकशी करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.या प्रकरणातील आणखी कागदपत्रे मागविली असून सखोल फेरतपासणीअंती अहवाल सादर होईल.-शक्ती कदम,मोखाडा, तहसीलदार