शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

तलासरी नगर पंचायतीला बाळसे चढता चढेना

By admin | Published: June 16, 2016 12:37 AM

येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायत अस्तित्वात येऊन एक महिना झाला तरी बाळसे धरीत नसल्याने विकास कामेही ठप्प झाली आहेत.

तलासरी : येथील ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायत अस्तित्वात येऊन एक महिना झाला तरी बाळसे धरीत नसल्याने विकास कामेही ठप्प झाली आहेत. सध्या शाळा कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखल्याची गरज आहे. परंतु पंचायतीचेच कामकाज विस्कळीतच असल्याने नागरिकांना ते उपलब्ध होत नाहीत अनुभवी कर्मचारी व स्टेशनरी उपलब्ध होताच कामकाज सुरु होईल असे नगर पंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी महिना झाल्या नंतरही कशाचाच पत्ता नाही. तलासरी नगर पंचायतीच्या ढिसाळ कारभराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ने आक्र मक भूमिका घेतली असून प्रशासनाने आपला कारभार न सुधारल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फेठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे पत्र जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ, चौधरी तालुका अध्यक्ष सुधीर ओझरे यांनी कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना दिले. (वार्ताहर)