शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

रिक्षात विसरलेला दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी मिळवून दिला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 8:14 PM

भाईंदर पूर्व भागात राहणाऱ्या तनुजा तिखत्री ह्या घरून रिक्षाने गोल्डन नेस्ट येथे जात असताना त्यांचा लॅपटॉप , मोबाईल असा दिड लाखांचा ऐवज रिक्षाच्या मागील भागातच विसरून गेल्या .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - एका रिक्षात विसरलेला दिड लाखांचा ऐवज भाईंदरच्या नवघर पोलिसांनी महिलेस परत मिळवून दिला. 

भाईंदर पूर्व भागात राहणाऱ्या तनुजा तिखत्री ह्या घरून रिक्षाने गोल्डन नेस्ट येथे जात असताना त्यांचा लॅपटॉप , मोबाईल असा दिड लाखांचा ऐवज रिक्षाच्या मागील भागातच विसरून गेल्या . त्यांना रिक्षाचा क्रमांक आदी काहीच माहिती नसल्याने पोलिसांना याची माहिती दिली . 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी केली . त्यात रिक्षा क्रमांक मिळाल्यावर ट्राफिक हवालदार नितीन बोरसे, ट्रॅफिक वॉर्डन महेश क्षिरसागर यांनी रिक्षाचा शोध सुरु केला . 

रिक्षा मालकाशी संपर्क साधून महिलेच्या बॅग बाबत विचारणा केली असता त्यांना सुद्धा काही कल्पना नव्हती . रिक्षाची तपासणी केली असता प्रवासी सीट च्या मागील भागात बॅग आढळून आली . बॅगची तपासणी केली असता त्यातील लॅपटॉप , मोबाई आदी तसेच होते . सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील व वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते तनुजा यांना त्यांची बॅग पार्ट करण्यात आली . तनुजा यांनी पोलिसांचे आभार मानले . 

 

टॅग्स :Policeपोलिस