शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

उसगाव धरणात पाणी साठ्यात वाढ नाही

By admin | Published: July 09, 2017 1:12 AM

वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणापैकी उसगाव धरणात जुलै महिना सुरु झाला तरी अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. वसई विरार महापालिका हद्दीत

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणापैकी उसगाव धरणात जुलै महिना सुरु झाला तरी अपेक्षित पाणी साठा झालेला नाही. वसई विरार महापालिका हद्दीत सूर्या पाणी पुरवठा योजनेतून १०० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंड धरणातून १ एमएलडी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाऊस उशिरा सुुरु झाल्याने धरणांच्या पाणी साठ्यात तितकीशी वाढ झालेली नाही. उसगाव धरणातील पाणी साठी मे २०१७ च्या तुलनेत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खूपच कमी असलेला दिसून येत आहे. दरम्यान, सध्या वसई विरार शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ कायम आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर मासवण येथील नदीला पूर आल्याने पुराचे पाणी पंपिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. त्यामुळे पंपांमध्ये गाळ आणि कचरा घुसला आहे. परिणामी पंपांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे.पंम्पिंग स्टेशनमधील गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरु असल्याने अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.