शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

खुनाची खोटी माहिती देणाऱ्या युवकाला अटक, हजार रु पयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 2:08 AM

वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन झाल्याची खोटी माहिती मोबाईलवरून अप्पर पोलिस अधिक्षक यांना देणाºया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

वसई : वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन झाल्याची खोटी माहिती मोबाईलवरून अप्पर पोलिस अधिक्षक यांना देणाºया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. वसई न्यायालयाने त्याला हजार रूपये दंड व एक दिवसाची सजा सुनावली.वालिव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश नगर , धानिवबाग या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा खुन झाला असल्याचा फोन वसईचे अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर यांना २५ डिसेंबर रोजी रात्री १२.३० आला होता. याबाबत त्यांनी वालिव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रकाश बिराजदार यांना कळवून घटनास्थळी पोलिस पथक पाठविले होते. मात्र, तेथे कोणताही गुन्ह्याचा प्रकार घडला नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत फोन करणाºया नंबरवर पोलिस सतत संपर्क करीत असताना तो प्रतिउत्तर देत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल धारकाचा नाव व पत्ता काढून त्याचा शोध घेतला असता सदर युवकाचे नाव सतिष समरजीत दुबे (३५) हा धानिवबाग, नालासोपारा येथे राहणारा असल्याचे समोर आले आहे. याबाबत सतिष दुबे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता, कोठेही खुन झाला नसल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी