शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आदिवासी नृत्य स्पर्धेत तुळजापूरचे टिपरी पथक प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:12 AM

यावेळी प्रथमच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व नगर परिषद यांनी आयोजिलेल्या नृत्य स्पर्धे तुळाजापूरच्या पथकाने बाजी मारली.

हुसेन मेमन,जव्हार : यावेळी प्रथमच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व नगर परिषद यांनी आयोजिलेल्या नृत्य स्पर्धे तुळाजापूरच्या पथकाने बाजी मारली.शनिवारी रात्री ११ वाजता गांधीचौक येथे तारपा नाच, ढोलनाच, गौरीनाच, टिपरीनाच आदीच्या स्पर्धा घेण्यात आल्या, यावेळी प्रमुख पाहुणे आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, नगराध्यक्ष संदिप वैद्य, सीमोल्लघन समिती सभापती निलेश घोलप उपस्थित होते.या आदिवासी नृत्य पथकांनी आदिवासींची पारंपारिक कला दाखवून प्रेक्षकांचे मने जिंकली. प्रेक्षकांनीही आदिवासींच्या पथकांच्या कलेला भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेत १५ संघांनी सहभाग नोंदविला होता.या नृत्यातील कलात्मक कसरती पाहून रसिक थक्क होऊन गेले होते. स्पर्धेसाठी या पथकांनी प्रदीर्घ काळ सरावही केला होता. पुढच्या वर्षी संघांची संख्या वाढेल असा आशावाद संयोजकांनी व्यक्त केला.