शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

आज टेटवाली ग्रा.पं.ची निवडणूक

By admin | Published: December 28, 2016 4:18 AM

या तालुक्यातील टेटवाली ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या होते आहे. एकूण ७२४ मतदार असून ३ प्रभाग आणि ७ सदस्य संख्या आहे.

विक्रमगड : या तालुक्यातील टेटवाली ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या होते आहे. एकूण ७२४ मतदार असून ३ प्रभाग आणि ७ सदस्य संख्या आहे. या निवडणुकांसाठी एकुण १८ उमेदवार रिंगणात असून गेल्या महिनाभरापासून धडाडणा-या तोफा काल थंडावल्या़ यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ या ग्रामपंचायतीच्या ३ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५़ ३० या वेळेत मतदान होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ मतदान शांततेत पार पडावे यासाठी मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरक्षणानुसार ४ प्रभाग महिलांसाठी तर ३ प्रभाग पुरुषांसाठी आहे. एकूण ७२४ मतदारात पुरुष-३५८ व स्त्रीया-३६६ आहेत़ निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस कर्मचारी,अधिकारी व राखीव दलाच्या तुकडया मिळून ३० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. (वार्ताहर)