शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

वैष्णव कंपनी बंद, शंभर बेरोजगार

By admin | Published: July 13, 2016 1:42 AM

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीत वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अबिटघर येथील वैष्णव कंपनीत एका नाल्याचे पाणी कंपनीत घुसल्याने

वाडा : सोमवारी झालेल्या अतिवृष्टीत वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अबिटघर येथील वैष्णव कंपनीत एका नाल्याचे पाणी कंपनीत घुसल्याने या कंपनीतील जवळपास ३० इलेक्ट्रीक मोटारी चार तास पाण्याखाली गेल्या होत्या या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.श्री वैष्णव वायर अ‍ॅन्ड रोप्स प्रा.लि. ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून अबिटघर येथे कार्यरत आहे. सोमवारी ११ जूलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत येथील एका नाल्याला आलेल्या पुरामूळे कंपनीची संरक्षक भिंत तुटली व या नाल्याचे पाणी कंपनीत शिरले. तीन ते चार फूट उंचीपर्यंत कंपनीत पाणी झाल्याने कंपनीतील ३० इलेक्ट्रीक मोटारी पाण्याखाली गेल्या इलेक्ट्रीक भट्टी, इलेक्ट्रीक पॅनल, अशा अनेक वस्तू पाण्यात बुडाल्याने कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. कंपनीचे उत्पादन बंद पडल्यामुळे तिचे शंभरहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. (वार्ताहर)