शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

वसईत दिवाणमानमधील पीडित कुटुंब इमारतीच्या टेरेसवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 7:48 PM

मागील दोन दिवसांपासून हे गरीब सामान्य कुटुंब आपल्या दोन मुली, श्वान याच्यासमवेत भर पावसात उघड्यावर इमारतीच्या टेरेसवर आपला संसार थाटून आहे.

- आशिष राणेवसई- नवघर माणिकपूर शहरातील एच प्रभागात दिवाणमान स्थित छत्रपती अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर राहणारे भगवान सोलंकी व त्यांचे चार जणांचे कुटुंब घरात सर्वत्र पावसाचे पाणी शिरल्याने मिळेल त्या सामानाने अखेर इमारतीचे छत गाठले, मागील दोन दिवसांपासून हे गरीब सामान्य कुटुंब आपल्या दोन मुली, श्वान याच्यासमवेत भर पावसात उघड्यावर इमारतीच्या टेरेसवर आपला संसार थाटून आहे.दरम्यान लज्जास्पद म्हणजे या इमारतीच्या समोरच व काही अंतरावर सत्ताधारी बविआचे पक्षीय कार्यालय व त्यांचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर नारायण मानकर यांचे निवासस्थान आहे. एकूणच वसईत अशी अनके कुटुंब कुठे कुठे स्थलांतर करीत आहेत, त्यातलं हे सोलंकी कुटुंब याबाबत त्यांना विचारले असता, ही बाब अत्यंत वेदनादायक असून, मागील वर्षी ही आम्ही काही दिवस टेरेस व नातेवाईकाकडे वास्तव्यास होतो.मात्र आता दरवर्षी पाऊस आला की आम्हाला भीती वाटत असून पावसाळ्यात दिवस कसे काढायचे मात्र स्थानिक प्रशासन वसई-विरार महापालिका याबाबत काहीही करू शकत नाही ही शोकांतिका असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोलंकी कुटुंबीयांनी लोकमतला दिली.