शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

वसई महापालिकेत वकिलांचे पॅनल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:22 PM

पालिकेच्या न्याय व विधी विभागावर विपरीत परिणाम !

वसई : परिणामी यामुळे शहरातील अनधिकृत बांधकांसंदर्भात महापालिकेचे दोन हजारांहून अधिक दावे आज विविध न्यायालयांत प्रलंबित असून अवघ्या एका वकिलावर त्याची संपूर्ण जबाबदारी आली आहे. समाधानकारक काम न झाल्याने पॅनल बरखास्त !

४ नगरपालिका व ५४ गावे मिळून दि.३ जुलै २००९ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली.तर त्यावेळी वसई, नवघर ,विरार व नालासोपारा अशा 4 नगरपरिषदांचे विविध न्यायालयात दावे चालू होते. त्या अनुषंगाने प्रशासकीय कालावधीमध्ये ठराव करून दि.१२ आॅगस्ट २००९ रोजी महापालिकेने तत्कालीन नगरपरिषदेने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये तसेच औद्योगिक कामगार न्यायालय,उच्च न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी ज्या विकलांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांचीच नियुक्ती पुन्हा महापालिका प्रशासनाने पालिकेचे वाढते कामकाज म्हणून जंबो पॅनलवर केली. मात्र या पॅनल वरील विकलांचे काम समाधानकारक नसल्याने पालिकेने या पॅनलला च बरखास्त केले. आण ित्यातील एकमेव विकलालाच कायम करण्यात आले होते.

केवळ मुलाखतीचे ढोंग ! दोन वर्षे टाईमपासनवीन पॅनलच्या नियुक्तीसाठी महापालिकेने जानेवारी २०१८ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली.त्यातच फेब्रुवारी २०१८पर्यंत वकील उमेदवारांचे अर्ज मागवून नवीन पॅनल सुरू करण्यात येणार होते. किंबहूना जून २०१९ मध्ये म्हणजे च झोपून जागे झालेल्या अधिकारी वर्गानी तब्बल सव्वा वर्षानंतर इच्छुक विकलांच्या मुलाखती तर घेतल्या मात्र आजपर्यंत त्याला अंतिम मंजुरी दिलेली नाही.

पालिकेच्या न्याय व विधी विभागावर विपरीत परिणाम !निर्णय क्षमता व अंमलबजावणीचा विसर यामुळे तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ महापालिकेच्या अनिधकृत बांधकामां संदर्भात जवळपास दोन हजारांहून अधिक दावे आजही वसई, किंवा अन्य न्यायालया मध्ये प्रलंबित आहेत. तर शोकांतिका म्हणजे यावर केवळ एकमेव वकील या सर्व दाव्यांवर न्यायालयात युक्तिवाद करतात. त्यामुळे त्या विकलावर नक्कीच ताण पडतो व दावे निकाली निघत नाहीत. व न्याय ही मिळत नाहीमहापालिका प्रशासन ठिम्म ; न्याय मिळवण्यासाठी पालिका कमी पडतेय ?एकंदरीत आज वसईतील काही गंभीर प्रकरणे पाहता पाच वर्षांहून अधिक वेळ होऊन देखीलही आज अनेक दाव्यांमध्ये अनिधकृत बांधकामांवरील न्यायालयीन स्थिगती उठवण्यात महापालिकेला स्पष्टपणे अपयश आले असल्याचे मत या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार