शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

वसईच्या बचत गटाच्या कापडी पिशव्या अमेरिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 3:16 AM

भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे.

विरार : भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे. त्यामुळे भारतापेक्षा अमेरिकेमध्ये कापडी पिशव्या ची गरज जास्त प्रमाणत असल्याचे स्पष्ठ झाले आहे त्यामुळे आता वसई मध्ये तयार होणाº्या कापडी पिशव्यांची वारी अमेरिकेत होणार आहे. त्याचबरोबर बचत गटातील महिलांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे.अमेरीकेतील बिफ्रेंड कंपनीच्या संचालिका रीचेल वॉन यांनी वसईतील समृद्धी बचत गटाकडे कापडी पिशव्यांची मागणी केली आहे. वॉन यांनी आधी या गटाला भेट दिली, त्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यात 300 कापडी पिशव्यांची आॅर्डर दिली आहे. आणखी दोन हजार कापडी पिशव्यांची मागणी त्या नोंदकवणार आहेत. अमेरिकेत खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी, शुबॅग व अन्य गोष्टींसाठी कापडी पिशव्यांचा वापर केला जाणार आहे. असे किरण बडे यांनी सांगितले.त्या गेल्या काही वर्षापासून प्लास्टिक विरोधात लढा देतच होत्या. त्यासाठी त्यांनी आठवडे बाजार, वस्तू खरेदीची ठिकाणे तसेच रस्त्यावर उतरून जनजागृती करण्यासाठी मोहीम देखील राबवली आहे.सर्वच प्रकारच्या प्लॅस्टीकवर बंदी घालावीमहाराष्ट्रात जरी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली असली तरी, ५० मायक्रॉन पेक्षा जास्त जाडी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर लोकांचा जास्त भर आहे. तो थांबविण्यासाठी सर्वच प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालावी कापडी पिशवी वापरण्याची लोकांना लाज वाटते. मात्र अमेरिकेत प्लास्टिक पिशवी हि तुच्छतेचे लक्षण मानले जाते त्यामुळे आता महाराष्ट्राने देखील सकरात्मक विचार करावा कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा असे श्रीधर शेळके यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या