शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

बोईसर स्थानकात पाणी शुद्धीकरण यंत्रे दोन वर्षांपासून धूळखात

By admin | Published: November 22, 2015 12:08 AM

बोईसर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने तारापूर एमआयडीसीतील जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टील या उद्योगसमूहाने गेल्या वर्षी आठ

बोईसर : बोईसर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने तारापूर एमआयडीसीतील जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टील या उद्योगसमूहाने गेल्या वर्षी आठ लाखांचे दोन आरओ बोईसर स्थानकात दिले. परंतु, त्यापैकी एक जेमतेम सुरू केला तर दुसरा तसाच धूळखात पडला आहे.तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणुसंशोधन केंद्र व तारापूर एमआयडीसी या मोठमोठाल्या प्रकल्पांमुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू असते. हे लक्षात घेऊन त्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिंदाल स्टीलने ‘वॉटर लाइफ इंडिया’ या नामवंत कंपनीचे अनलिमिटेड क्षमतेचे फुली अ‍ॅटोमॅटीक दोन आरओ गेल्या वर्षी दिले. परंतु, सुरुवातीला दोन्ही आरओ लालफितीत अडकले होते. यातील पहिला आरओ चार ते पाच महिन्यांनंतर प्लॅटफॉर्म नंबर १ वर कार्यान्वित झाला. याला किमान दोन हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी लागते. तेवढी जागा प्लॅटफॉर्म नंबर दोनवर उपलब्ध नसल्याचे तसेच आणखी काही न पटणारी कारणे सांगून दुसरा आरओ अक्षरश: धूळखात पडला आहे. आता तर तो खालून गंजण्यासही सुरुवात झाली आहे. या आरओचे नळही चोरट्यांनी चोरून नेले आहेत. (वार्ताहर)