शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

जि.प. शिक्षकांना वेळेत पगार नाही

By admin | Published: October 24, 2015 11:19 PM

पालघर जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांना दोन महिन्यांपासून वेळेत पगार मिळत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. पालघर जिल्हा झाल्यापासून येथील

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांना दोन महिन्यांपासून वेळेत पगार मिळत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. पालघर जिल्हा झाल्यापासून येथील शिक्षकांची दरमहिन्याला पगाराची समस्या निर्माण होत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार १ तारखेलाच होतील, अशी घोषणा करूनही आॅनलाइन तसेच आॅफलाइन बिलांच्या गोंधळामुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेत होत नसल्याने संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळून गेले आहे. अनेक शिक्षकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार वेळेत होत नसल्यामुळे बँक तसेच पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेचे दोन ते तीन हप्ते थकले आहेत. तसेच गृहकर्ज वेळेवर न भरल्याने अनेक शिक्षकांना बँकेच्या नोटिसाही आलेल्या आहेत. या वर्षी गणपती, दसरा हे सर्वच सण पगार दिरंगाईमुळे शिक्षकांना व्यवस्थित साजरे करता आले नाहीत. पगाराची हीच परिस्थिती राहिली तर कुटुंब आणि मुलांसोबत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न येथील शिक्षकांना पडला आहे. पालघर जिल्हा परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच पगार वेळेत होत नसल्याचा आरोप येथील महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघटना, जव्हार शाखा यांनी केला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांचा पगाराचा प्रश्न लवकरच सोडण्याची मागणी स्वाभिमान शिक्षक संघटना, जव्हार यांनी केली आहे. अन्यथा, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान शिक्षक संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)