शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

१३४३ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:30 AM

National Talent Search Exam राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १३८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ३८ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर १३४३ विद्यार्थ्यांनी सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली.

वाशिम : जिल्ह्यातील सहा केंद्रात १३ डिसेंबर रोजी १३४३ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दिली.प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इयत्ता दहावीत शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतात. राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.  या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १३८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ३८ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर १३४३ विद्यार्थ्यांनी सहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. वाशिम शहरातील एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिम या केंद्रात एकूण ३१८, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय वाशिम येथे १५०, भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे ३३८, जे.सी. हायस्कूल कारंजा लाड येथे २४०, ना. ना. मुंंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथे १४९, नाथ विद्यालय, मंगरूळपीर येथील केंद्रावर १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. स्थानिक एसएमसी परीक्षा केंद्राला माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, विज्ञान पर्यवेक्षक एल.एस. भुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्रप्रमुख प्राचार्य मीना उबगडे, केंद्र संचालक अभिजित जोशी, उपकेंद्र संचालक प्रणिता हरसुले यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा