शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

वाशिम जिल्ह्यातील १.८५ लाख शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत

By admin | Published: June 06, 2017 7:39 PM

वाशिम: मुख्यमंत्र्याच्या घोषणेनुसार प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्यास वाशिम जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनुसार प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्यास वाशिम जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. शासनाच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला असताना पाच एकर शेती असलेल्या आणि कर्जथकित असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवार 3 जून रोजी केली. त्या अनुषंगांने प्रशासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय याद्या मागविण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली असता जिल्ह्यातील सहाही तालुक्यात मिळून एकूण १ लाख ८५ हजार ५५४ अल्भूधारक शेतकरी असल्याचे आणि त्या सर्वांची मिळून २ लाख २६ हजार ८०३.८० आर हेक्टर जमिन असल्याचे स्पष्ट झाले आहे.