शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

शौचालय नसणाऱ्या २१४ कुटूंबाचे रेशन होणार बंद !

By admin | Published: July 03, 2017 8:10 PM

देपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाचे शौचालयासाठी अनुदान घेवुन शौचालयाचा वापर न करणारे तथा शौचालय पाडून टाकल्या विरोधात  फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव २३ जुन रोजी देपुळ ग्रामपंचायतने घेतला होता.  या संदर्भात ३५ नागरिकांना नोटीस बजावल्या. येत्या २ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत देपुळ ग्रामपंचायत हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतने े  जनजागृती केली. परंतु  नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक मिळत नसल्याने जुलै २०१७ पासून शौचालय नसलेल्या नागरिकांचा रेशन पुरवठा तथा केरोसीन पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्यांनी शौचालयाचे अनुदान घेतले परंतु ते वापर करीत नाहित किंवा ज्यांनी शौचालय पाडून टाकले अशा  ३५ नागरिकांना नोटीस देवुन ७ जुलै पर्यंत शौचालय उभारण्याचे सांगितले आहे. या सुचनेचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात फौजदार कार्यवाही केली जाईल असे ग्राम पंचायतच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.