शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दुसर्‍या दिवशी २२ लाखांची मालमत्ता जप्त!

By admin | Published: March 16, 2017 2:57 AM

वाशिम नगर परिषद; दोन दिवसांत ७६ लाख रुपये मालमत्ता जप्त.

वाशिम, दि. १५- ज्या नागरिकांकडे थकीत कर होता, अशा थकीतदारांची मालमत्ता जप्ती करण्याची मोहीम वाशिम नगरपरिषदेच्यावतिने राबविण्यात येत आहे. १५ मार्च रोजी दुसर्‍या दिवशीसुद्धा २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. प्रथम दिवशी १४ मार्च रोजी १0 जणांची ५४ लाख रुपयांची मालमत्ता व १५ मार्च रोजी २२ लाख रुपयांची अशी एकूण ७६ लाख रुपयांची मालमत्ता थकीत करधारकांची वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली. १५ मार्च रोजी थकीत करधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये बालाजी संस्थान/दीपक लक्ष्मण गाडे ३४४८९५ रुपये, अध्यक्ष अग्रसेन भवन ट्रस्ट २४४८२५ रुपये, टिळक स्मारक भवन/ रमेश टॉकीज भवरीलाल लढ्ढा २२९४९८, धारक विद्यासागर गुरुकुल २0९६५३, नारायण सुरजमल वर्मा २0८४२0, बुगदा बी शे. नबाब/शे. मजिद शे. उस्मान १८८१७0, ईश्‍वरी रेसिटेंड गृह निर्माण संस्था वाशिम/ रमेश गेलाराम नेनवाणी १२६९७५, रमेशचंद्र लक्ष्मीनारायण इन्नाणी १२५७५७, जाईबाई सखाराम शिंदे १२0३१३, दिगांबर बाबूराव शेळके ११४२७९, जयकुमार वर्धमान जोगी १0३९९२, भागवत गोविंदराव राऊत १00५३५, भगवान भिवसन शिंदे ९९७४९ रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. सदर मालमत्ता जप्तीची कार्यवाही मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार कर निरिक्षक अ.अजीज अ. सत्तार, सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, केशव खोटे, नाजीमोद्दीन मुल्लाजी, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मनोज इंगळे, कुणाल कनोजे, मुन्ना खान यांनी केली.