शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

वाशिम जिल्ह्यात ३० हवामान केंद्र कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 7:12 PM

वाशिम: कृषी विभागातर्फे जिल्ह्यात स्वयंचलित ४६ पैकी ३० महसूल मंडळात हवामान केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, ही हवामान केंद्रं कार्यान्वित झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषी विभागातर्फे जिल्ह्यात स्वयंचलित ४६ पैकी ३० महसूल मंडळात हवामान केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, ही हवामान केंद्रं कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना हवामानाची अद्ययावत माहिती मिळणे आता शक्य होणार आहे.महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र हे राज्य शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या खासगी भागीदारीतून कृषी विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. यासाठी ह्यवेध हवामानाचा, ध्यास शेतकरी कल्याणाचाह्ण या ब्रीद वाक्याप्रमाणे या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून ५ गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. यात पाऊस, हवेची दिशा, हवेची गती, तापमान व आर्द्रता यांची प्रत्येक तासागणीक माहिती महावेधच्या पुणे, मुंबई, नोएडा येथील कार्यालयांना प्राप्त होईल. या माहितीमुळे वाशिम जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामधील ३० महावेध स्वयंचलित हवामान केंद्र सुरू होऊन या भागातील माहिती संकलित करण्याचे कामही सुरू झाले आहे. या हवामान केंद्राला पर्जन्यमापक (रेन गेज) बसविण्यात आले असून, किती पाऊस झाला, ही माहितीही कळणार आहे. हवामान केंद्राला जीपीआरएस सिस्टिम असून यासंदभार्तील सर्व माहिती संकलित होऊन मुख्यालयास वेळ निश्चित केल्यानुसार कळणार आहे. या केंद्रात बॅटरी चार्जिंगसाठी सोलर प्लेट बसविण्यात आली आहे, तसेच एरिअलने जीपीआरएस सिस्टिमला देण्यात आला आहे. सर्वात उंचावर अल्ट्रासॉनिक बसविण्यात आले आहे. यामुळे हवेची दिशा व गती त्याचबरोबर तापमान व आर्द्रता कळणार आहे.