शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

मंगरुळपीर बाजार समिती निवडणुकीत ४0 उमेदवार रिंगणात

By admin | Published: July 21, 2015 12:52 AM

जि.प. उपाध्यक्ष व गटनेते आमने-सामने

मंगरूळपीर (जि. वाशिम) : अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी मंगरुळपीर कृषिउत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ४0 उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीत दुरंगी लढत होणार असल्याचे नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. मंगरुळपीर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागांसाठी ८ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता १0१ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. २0 जुलै रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ४0 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये शेतकरी सेवा संस्था भटक्या जमाती, विमुक्त जमाती मतदारसंघात निळकंठ रामचंद्र राठोड, सीताराम वजीरा तागडे, घनश्याम प्रेमसिंह पवार, शेतकरी प्रतिनिधी सेवा सहकारी संस्था महिला मतदारसंघात कुसुम ङ्म्रीराम राऊत, गोकुळाबाई उद्धवराव बारड, पुष्पा प्रदीप धोटे व संगीता दतात्रय शिंदे, व्यापारी-अडते मतदारसंघात ओमप्रकाश सत्यनारायण बंग, मंगेश सत्यनारायण बजाज, किशोर जयंतीलाल ओझा, गिरीश नरसिंगदास बाहेती, मनोज नंदलाल छल्लानी, भगवानराव रतनलाल आसावा, ग्रामपंचायत मतदारसंघ एससी-एसटी मतदारसंघात साहेबराव विष्णू भगत, कमलाबाई उत्तमराव इंगोले यांच्यात लढत होणार आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात गोपाल शंकरराव लुंगे, माणिकराव रामचंद्र आव्हाळे, उमेश आत्माराम गावंडे, किशोर प्रकाश म्हातारमारे व पार्वताबाई सुभाष अवगण, तर आर्थिक दुर्बल घटक ग्रामपंचायत मतदारसंघातून भीमराव लोडू चव्हाण व संजय विनायक भोयर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. शेतकरी प्रतिनिधी सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघात जि.प उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व जि.प. गटनेते शिवदास पाटील आमने-सामने उभे ठाकले आहे.