शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

वाशिम जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:38 PM

यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात सद्या १०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाºया १६ उच्च प्राथमिक शाळा आहेत. ४८ निदेशकांच्या नेमणूकीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने शालेय शिक्षण विभागाकडे सादर केला होता. विषयनिहाय उपलब्ध तासिकांवर अतिथी निदेशकांच्या रुपाने शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनानुसार १०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाºया उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) शाळांमध्ये मानधन तत्वावर अतिथी निदेशकांची नेमणूक केली जाते. त्यानुसार, यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली.शासनाकडून दरवर्षी ‘यू-डाईस’ची माहिती प्रमाणित केली जाते. त्याआधारे सर्वशिक्षा अभियानाची वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास मंजूरी मिळते. प्रमाणित केलेल्या माहितीनुसार पात्र शाळा आणि त्याकरिता आवश्यक ठरणाºया अतिथी निदेशकांची नेमणूक केली जाते. दरम्यान, ‘यू-डाईस’मधील उपलब्ध माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात सद्या १०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाºया १६ उच्च प्राथमिक शाळा आहेत. त्यावर प्रत्येक शाळेत तीन याप्रमाणे ४८ निदेशकांच्या नेमणूकीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने शालेय शिक्षण विभागाकडे सादर केला होता. त्यास मंजूरी मिळाल्यानंतर सदर शाळांवर ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आली. ही नियुक्ती एप्रिल २०१९ पर्यंत असणार आहे. यामुळे इयत्तानिहाय व विषयनिहाय उपलब्ध तासिकांवर अतिथी निदेशकांच्या रुपाने शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक